How to start a conversation in English | Pandemic Edition | Josh Skills App

0 Просмотры
Издатель
⭐???? तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐????
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
DOWNLOAD NOW:

ह्या व्हिडीओ मध्ये आपण बोलणार आहोत पँडेमिक मध्ये स्वतःला introduce करण्याबद्दल. zoom meetings आणि whatsap कॉल्स वर भेटताना पहिल्यांदा तुम्ही काय बोलू शकता, जेणेकरून तुमचं एक चांगलं इम्प्रेशन पडू शकेल, समोरच्या व्यक्तीवर, ह्या साठी काही टिप्स आम्ही शेअर करत आहोत. स्वतःला इंग्रजीत introduce करता येणं खूप गरजेचे आहे, आजच्या काळात. ह्या व्हिडिओत, तुम्हांला चांगले टिप्स अँड ट्रिक्स मिळतील, जेणेकरून तुम्ही कोणत्याही संभाषणाची सुरुवात आत्मविश्वासाने करू शकाल.

हा व्हिडीओचे सादरकरता आहे Josh Skills App, ज्यावर तुम्ही आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि करियर मध्ये प्रगती मिळवण्यासाठी लागणारे कोर्सेस करू शकता. ह्या कोर्सेस ना देशाच्या नामांकित तद्न्यांनी बनवले आहे.

Website:
Instagram:
Facebook:
Twitter:

Josh Skills App is an educational app offered by Josh Talks where you can learn spoken english, personality development, financial management, computer skills and various other courses taught by India's top experts.

Josh Skill App brings to you an amazing learning experience at lowest cost in India. Download the app today and start your courses with Josh Skills.

#JoshSkillApp #EnglishMastery

@Josh Talks @जोश Talks
Категория
Фантастика онлайн
Комментариев нет.